LASDC Schemes -Annabhau Sathe Karj Yojana Application Form
By MahaBhartiYojana Last updated Apr 24, 2024
लगेच शेयर करा WhatsApp Facebook Telegram Twitter
Table of Contents
LASDC Schemes In order to raise the standard of living of the Matang and similar communities living below the poverty line in the state of Maharashtra, to help them in their educational, economic and social development with the aim of giving them a place of honor in the social stream, the Government of Maharashtra established the Lokshahir Anna Bhau Sathe Development Corporation as per the provisions of the Companies Act, 1956 (1). Dated 11 July 1985 under the Department of Social Justice.
T his corporation established in the name of Lokshahir Anna Bhau Sathe, a democrat who truly inspired social progress through writing for the Matang community, provides financial assistance to the following 12 sub-castes belonging to the Matang community. Mang Garudi and Government Decision Miscellaneous – 2012/No. As per 31 Corporation dated 22 May 2012 two sub-castes namely (11) Madgi (12) Madiga have been included.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेचा लाभ कोणत्या जातीमधील तरूणांना मिळणार आहे?
- मातंग – Matang
- मांग – Mang
- गारूडी – Garudi
- मदारी – Madari
- मांग गोराडी – Mang Garudi
- मांग महाशी – Mang Mahashi
- मादगी / मादीगा – Mading
- मिनी मादीग – Mini-Mading
- दानखणी मांग – Dankhani Mang
- राधे मांग – Radhe Mang
- इत्यादी अशा एकुण बारा पोटजाती मधील तरुणांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.
Annabhau Sathe Karj Yojana" width="800" height="412" />
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ कर्ज योजना काय आहे?
आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक जाती जमाती आहेत ज्या दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन यापन करीत आहे. अणि स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल म्हणून पुरेसा पैसा जवळ उपलब्ध नसल्यामुळे असे व्यक्ती स्वताचा रोजगार उद्योग व्यवसाय देखील सुरू करू शकत नाही. म्हणुन अशा गरीब तसेच मातंग समाजातील एकूण बारा पोटजाती असलेल्या व्यक्तींना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ह्या योजनेच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
जेणेकरून त्यांना देखील स्वताचा हक्काचा रोजगार प्राप्त होईल अणि ते आर्थिक दृष्ट्या प्रगती करतील.ह्या योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या प्रवर्गाकडुन अर्ज मागविण्यास देखील प्रारंभ झालेला आहे. अणि जास्तीत जास्त पात्र तरूणांनी ह्या योजनेसाठी अर्ज करून ह्या योजनेचा लाभ प्राप्त करावा असे आवाहन सुदधा करण्यात आले आहे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात.
अर्ज करण्याची पद्धत
- या योजनेच्या लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल.
- जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील गरजूंनी विहित नमुन्यातील आपला अर्ज महामंडळाच्या जिल्हा कार्यालयातून घेवून जिल्हा कार्यालयातच जमा करणे आवश्यक.
- संपर्क कार्यालयाचे नाव
- जिल्हा व्यवस्थापक, सर्व जिल्हे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत किती कर्ज दिले जाते?
Margin Money Scheme Project Limits – Rs. 50,001 to 7,00,000
Bank Loan
- Rs. 50,001 to 7,00,000 in sanctioned loan cases up to Rs. 10,000 excluding the grant, the remaining loan amount will have the breakdown of the loan as follows
- 5% applicant participation
- 20% Corporation Loan (with subsidy of Rs. 10,000)
- 75 % bank loan.
Repayment – The bank loan is to be repaid to the bank along with the bank’s interest and the corporation’s loan is Rs. Sa. The. Sh. to be returned to the Corporation with 4% interest.
Special Central Financial Assistance Scheme (SCA)
Anudan Scheme –
- Project limit Rs.50,000.
- Subsidy is provided by the corporation in case of loans with investment upto 50% of the project cost or Rs. 10,000 whichever is less will be given as subsidy.
- Bank Loan – Except the grant, the rest of the amount is bank loan.
- Interest is charged on this loan as per the bank rate. The loan has to be repaid to the bank in 36 to 60 equal monthly installments.
TRAINING SCHEME
- Trainees are given to private government recognized institutes providing technical and vocational training.
- The duration of training is six to twelve months.
Institutions Fees
- Fee per trainee for total duration of technical and vocational training is Rs. 2,500
- Total training period fee per trainee for computer training is Rs. 3,500
- Fee per trainee for total training period for vehicle driver training (for four wheelers) Rs. 2,300 (for three wheeler) Rs. 2,000
- The total duration of beauty parlor training per trainee fee is Rs. 3,500
- The fee per trainee for the total duration of sewing training is Rs. 1,200
Tuition in addition to fees
- If the training is done at the place where the trainee resides, Rs. 150 per trainee per month.
- The trainees living and undergoing training in the municipal area will be paid Rs. 250
- If undergoing training in a village / city other than the village / city in which the trainee resides, Rs. 300
Scholarship Scheme
Eligibility – Male and female students of Matang community who score at least 60% or above in class 10th, 12th, degree and diploma engineering and medical examination are selected on district wise merit basis and scholarship is given as incentive once within the limit of available funds.
Scholarship –
- 1) 10th – Rs. 1,000
- 2) 12th – Rs. 1,500
- 3) Degree and Diploma – Rs. 2,000
- 4) Engineering and Medical – Rs. 2,500
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या अटी तसेच नियम काय काय आहेत?
- अर्जदार महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेअंतर्गत मातंग तसेच बारा पोटजाती मधील अर्जदार तरुणांना आपला रोजगार सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाईल.
- योजनेमध्ये जे तरूण ग्रामीण भागात वास्तव्यास आहेत तसेच ज्यांनी राज्यपातळीवर क्रिडा पुरस्कार प्राप्त केलेला आहे त्यांना विशेष अणि प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
- जे सैनिक सैन्यदलात वीरमरण पावलेले आहेत त्यांच्या वारसांना म्हणजेच घरातील एका सभासदाला सुदधा ह्या योजनेत विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
- ह्या योजनेअंतर्गत महिलांकरीता ५० टक्के अणि पुरूषांकरीता ५० टक्के आरक्षण राखीव ठेवले जाईल.
- ह्या योजनेमध्ये वयाची अट किमान वय मर्यादा अठरा ते पन्नास वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे.
- अर्जदाराचे उत्पन्न तीन लाखापेक्षा अधिक नसावे.
- एका परिवारातील एकच व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
Eligibility for LASDC Schemes
महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांमधून आर्थिक लाभ मिळण्यास सर्वसाधारण आवश्यक बाबी –
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- अर्जदाराच वय १८ वर्ष पूर्ण असावे व ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- अर्जदार हा मातंग समाजाच्या १२ पोट जातीतील असावा.
- अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे पूर्ण ज्ञान व अनुभव त्याच्याकडे असावा.
- केंद्रीय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. ९८,००० पेक्षा कमी तर शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,२०,००० पेक्षा कमी असावे.
- राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण तसेच शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. १,००,००० पेक्षा कमी असावे.
- अर्जदाराने या महामंडळाकडून व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.
- महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी आणि शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
Required Documents to apply under Annabhau Sathe Karj Yojana
योजनेसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणती आहेत?
- अर्जदाराचा जातीचा दाखला. (सक्षम अधिकारी यांच्याकडून घेतलेला असावा.)
- अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पनाचा दाखला. (तहसीलदार ह्यांच्याकडून घेतलेला असावा.)
- अ) नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या २ प्रति जोडाव्यात.
ब) राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती वित्तीय विकास महामंडळाच्या योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदाराच्या बाबत नुकत्याच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटोच्या ३ प्रति जोडाव्यात.
- अर्जदाराचा शैक्षणिक दाखला.
- रेशन कार्ड झेरॉक्स प्रती/ आधार कार्ड झेरॉक्स प्रती/ मोबाईल नंबर.
- ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेच्या उपलब्धतेबाबतचा पुरावा.
- ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा.
- एन. एस. एफ. डी. सी. योजनेखाली वाहन खरेदी करण्यासाठी ड्रायव्हींग लायसन्स व आर. टी. ओ. कडील प्रवासी वाहतूक परवाना इत्यादी.
- वाहन खरेदीसाठी वाहनाच्या बुकिंगबद्दल / किंमतीबद्दल अधिकृत विक्रेता/ कंपनीकडील दरपत्रक.
- व्यवसायसंबंधी तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला.
- व्यवसायासंबंधी प्रकल्प अहवाल / खरेदी करावयाच्या मालाचे, साहित्याचे कोटेशन.
- प्रतिज्ञापत्र (स्टॅम्प पेपरवर)